क्रिती सेनन फिटनेससाठी तंदुरुस्ती, शिस्तीला महत्त्व देते
Picture Credit: Instagram
क्रितीच्या म्हणण्यानुसार एक्सरसाइज केल्यास फिटनेस सुधारतो
रोज कमीत कमी 1 तास वर्कआउट करते, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योग, कार्डिओ वर्कआउट
डान्स आणि सायकलिंग, स्वीमिंगसुद्धा फिटनेस रुटीनमध्ये समाविष्ट आहे
क्रिती सेनन हेल्दी आणि होममेड जेवण करते, जंक फूडपासून लांब राहते
अंडे, ओट्स किंवा ब्राउन ब्रेड खाते, प्रोटीन आणि फायबरमुळे एनर्जी मिळते
ग्रिल्ड चिकन, भाज्या आणि ब्राउन राइस खाते, डिनरमध्ये डाळ, भाज्या, सूप असतात