www.navarashtra.com

Published Nov 22,,  2024

By  Shilpa Apte

थंडीत चेहऱ्यासाठी फॉलो करा हे स्किन केअर रुटीन

Pic Credit -   iStock

रोज सकाळी फेसवॉश केल्यानंतर खोबरेल तेल लावा, त्वचा मुलायम राहील

खोबरेल तेल

गुलाबपाणी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते, फ्रेशनेस येतो चेहऱ्यावर

गुलाबपाणी

एलोवेरा जेलमध्ये अँटी-फंगल गुण असल्याने मॉइश्चराइज होते स्किन, फेस मसाज करा

एलोवेरा

थंडीच्या दिवसात ड्राय स्किनासाठी दुधाची साय चेहऱ्याला लावा, स्किन टोन होते त्यामुळे

दुधाची साय

थंडीत स्किन हायड्रेट राहण्यासाठी ग्लिसरीनमध्ये लिंबाचा रस मिसळून लावा, व्हिटामिन सीमुळे डाग दूर होतील

ग्लिसरीन

अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणांमुळे मध चेहऱ्याला लावा, इंफेक्शन होत नाही

मध

.

तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये या टिप्स फॉलो करा. 

टिप्स

.

कसा असेल तुमचा शनिवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..