www.navarashtra.com

Published March 02,  2025

By  Shilpa Apte

आंघोळीच्या आधी या गोष्टी चेहऱ्यावर लावल्याने ग्लो वाढतो

Pic Credit - iStock

एलोवेरा जेल चेहऱ्याला लावल्याने स्किनमधील ओलावा टिकतो, स्किन मॉइश्चराइज होते

एलोवेरा जेल

हळद-बेसनाची पेस्ट चेहऱ्यावर लावा, त्वचेवरील घाण निघून जाते. स्किनटोन सुधारतो

हळद-बेसन पेस्ट

आंघोळीपूर्वी मुलतानी माती आणि गुलाब पाण्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, लालसरपणा कमी होतो

मुलतानी माती

चंदन पावडर, गुलाबपाणी एकत्र लावल्याने चेहऱ्याला थंडावा मिळतो. स्किन सॉफ्ट होते, डाग दूर होतात

चंदन पावडर

काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने स्किन हायड्रेट होते, स्किन हेल्दी राहते

काकडीचा रस

आंघोळीपूर्वी या गोष्टी स्किनवर लावल्याने टॉक्सिन्स बाहेर पडतात

नैसर्गिक गोष्टी

आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर क्रीम, जेल लावल्याने ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्सची समस्या कमी होते

ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स

ड्राय स्किनसाठी एलोवेरा जेल, काकडी आणि ऑयली स्किनसाठी मुलतानी माती, हळद-बेसन पेस्ट

स्किनचा पोत

ऐशो-आरामात जगतात या मूलांकाच्या व्यक्ती