Published March 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
न्यूमेरोलॉजीवरून तुमचा स्वभाव कळतो
6, 15, आणि 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो
6 मूलांकाच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह शुक्र आहे, प्रेम आणि शांतीचं प्रतीक मानला जातो
या मूलांकाच्या व्यक्ती इतरांना आकर्षित करतात, खूप मेहनत करून ध्येय साध्य करतात
ऐशो-आरामात जीवन जगतात, लग्जरी लाइफ असते 6 मूलांकाच्या व्यक्तींची
या व्यक्तींना धनाची कमतरता भासत नाही
मूलांक 6 च्या व्यक्तींना कामामध्ये कायम यश मिळते