Published August 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कांद्यामध्ये व्हिटामिन बी,सी, ई, झिंक, अँटी-बॅक्टेरियल गुण असतात
2 चमचे एरंडेल तेल आणि कांद्याचा रस मिसळा. मसाज करा. केसगळणं कमी करतात
.
कांद्याच्या रसामध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. मसाज करा. केसांची वाढ होते
खोबरेल तेल आणि कांद्याचा रस केसांवर लावा, कोंडा कमी होतो
एलोवेरा जेल आणि कांद्याचा रस असलेला हेअर मास्क लावा.केस गळणं कमी होते
कांद्याच्या रसामध्ये ट्री ऑइल मिक्स करा, केलांची छिद्र उघडण्यास मदत करते
कांद्याच्या रसामध्ये ही ऑइल मिक्स करून लावल्यास केसांच्या समस्या कमी होतात.