थंडीत स्किन सॉफ्ट आणि हायड्रेटेड राहण्यासाठी बॉडी लोशनचा वापर केला जातो
Picture Credit: Pinterest
मात्र, हे बॉडी लोशन चेहऱ्यावर लावणं टाळावं
Picture Credit: Pinterest
बॉडी लोशन ऑयली असल्याने चेहऱ्याचे पोर्स ब्लॉक होतात
Picture Credit: Pinterest
चेहऱ्यावर लावल्याने ऑइल बॅलेन्स डिस्टर्ब होऊ शकते, मॉइश्चरायझर लावावे
Picture Credit: Pinterest
चेहऱ्याची स्किन खूप सेंसेटिव्ह असते, जळजळ आणि एलर्जी होते
Picture Credit: Pinterest
हेवी ऑइल्स आणि वॅक्स चेहऱ्याचे पोर्स ब्लॉक करतात
Picture Credit: Pinterest
यामुळे चेहऱ्याची ग्लोइंग स्किन डल होते, ड्रायनेस वाढतो
Picture Credit: Pinterest
बॉडी लोशन चेहऱ्याला लावून बाहेर गेल्यास स्किन डॅमेज होऊ शकते
Picture Credit: Pinterest