Published August 08, 2024
By Shilpa Apte
बेसनाचा फेस पॅक चुकीच्या पद्धतीने त्वचेवर लावल्याने त्वचेचं नुकसान होऊ शकतं
अनेकांना बेसनाची एलर्जी असते, त्वचा लाल दिसते त्यामुळे फेस पॅक वापरणं टाळा
.
बेसन चेहऱ्यावर चुकीच्या पद्धतीने लावल्याने त्वचेची पीएच पातळी बिघडू शकते.
चेहऱ्यावर बेसन लावल्याने ती डिहायड्रेट होते, त्वचा कोरडी दिसेल
स्किन ड्राय झाल्यास पिंपल्सची समस्या येते, चुकीच्या पद्धतीने बेसन लावू नका
संवेदनशील त्वचेला बेसन लावल्यास पेशी खराब होतात, सुरकुत्या पडतात
दही, गुलाबपाणी, दूध आणि हळद वापरा. त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते