Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
खूप जुनी प्रॉडक्ट्स वापरल्याने डोळे लालसर होतात, डोळे थंड पाण्याने धुवावे
इन्फेक्शनमुळे डोळ्यांना खाज येते, कॉटनच्या फडक्याने साफ करा, मेकअप काढा
केमिकलयुक्त मेकअपमुळे पापण्यांवर किंवा डोळ्यांभोवती सूज येते, एलर्जी होऊ शकते
मेकअपच्या कणांमुळे डोळ्यातून पाणी येते, चांगल्या रुमालाने डोळे पुसून घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या
इन्फेक्शनमुळे डोळ्यात घाण येते, डिस्चार्ज होतो, स्वच्छ फडक्याने पुसा, क्लिन करा
मेकअप प्रॉडक्ट्स 3 ते 4 महिन्यांनी बदलावीत, जुने ब्रश, एप्लिकेटरमुळे बॅक्टरिया होऊ शकतो
eye मेकअप शेयर केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो, पर्सनल प्रॉडक्ट्स शेअर करू नका