Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
डायबिटीज्या रुग्णांसाठी कढीपत्ता खूप फायदेशरी ठरतो, नक्की खावा
एक्सपर्टनुसार डायबिटीज रुग्णांनी सकाळी 5 ते 10 कढीपत्त्याची पानं खावीत
अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेवोनॉइड्सयुक्त असतात कढीपत्ता, ब्लड शुगरमुळे नियंत्रणात राहते
डायबिटीजच्या औषधांसोबत कढीपत्ता खावू नये, एक्सरसाइज गरजेची आहे
पोटासाठी कढीपत्ता खाणं उत्तम मानतात, फायबरमुळे पचन चांगले राहते
अनेकवेळा, कढीपत्तामुळे शुगर लेव्हल झपाट्याने कमी होऊ शकते, डॉक्टरांचा सल्ला घ्या