पावसाळ्यात चेहऱ्याला ग्लिसरीन लावल्याने फायद्याऐवजी तोटाच होतो
Picture Credit: FREEPIK
चेहरा ग्लोइंग होण्यासाठी ग्लिसरीन उपयुक्त, पावसाळ्यात लावल्यास चिकट होते
ग्लिसरीन चेहऱ्याला लावल्याने धूळ बसते चेहऱ्यावर, स्किन खराब होते
चेहऱ्यावर ग्लिसरीन लावल्याने खाज आणि जळजळ होते, रेडनेस येतो चेहऱ्यावर
मान्सूनमध्ये ग्लिसरीन लावल्याने फंगल आणि बॅक्टेरियल इंफेक्शन होते
जास्त प्रमाणात लावल्यास स्किनवर एलर्जी येते, हाता-पायावर लाल चट्टे येतात
ग्लिसरीनमुळे स्किन ड्राय होते, आर्द्रता कमी होते, कधी कधी ऑयली होते स्किन