www.navarashtra.com

Published Dec 23,  2024

By  Shilpa Apte

नेल पॉलिश लावल्याने अनेक आजार होऊ शकतात

Pic Credit -   Instagram

सध्या नेल आर्यचा ट्रेंड आहे, त्यामुळे नखं आकर्षक दिसतात, डिझाइन्सही छान दिसतात

नेल आर्ट ट्रेंड

नखं वाढवू किंवा मजबूत दिसण्यासाठी नखं वापरा, नेलपॉॉलिश हानिकारक ठरतात

आर्टिफिशियल नेल्स

नेल पेंट्समध्ये टोल्युइन, डिप्रोपाइल फॅथलेट्स, फॉर्मल्डिहाइड असतात, सिक एलर्जी,हार्मोनल असंतुलन होऊ शकते

केमिकल

केमिकल्समुळे नखं पिवळी पडतात, कँसर, प्रजननाच्या समस्या उद्भवू शकतात

पिवळी नखं

डोकंदुखी, चक्कर येणं, मळमळ या समस्या होऊ शकतात. 

टाल्यूइन

डिब्युटाइल फॅथलेट हे केमिकल प्रजननावर, गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात

डिब्यूटिल फथलेट

.

किडनी, लिव्हर आणि हृदयासंबंधी आजार उद्भवतील

आजार

.

फॉर्मल्डिहाइड नेलपॉलिश जास्त काळ टिकण्यास मदत करते. ऍलर्जी आणि चिडचिड होऊ शकते

फॉर्मोल्डहाइड

.

1 चमचा दह्यात 2 गोष्टी मिक्स करा, अशाप्रकारे बनवा फेस मास्क