हिंदू धर्मानुसार सिंधूर वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहे. सण, उपवास, पूजामध्ये सिंधूराचे महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
शिसं, सल्फेट, पारा ही रसायने असतात, स्किन-केसांसाठी हानिकारक ठरते. संसर्ग, एलर्जी होऊ शकते
सिंधूरामुळे केस गळायला लागतात, सिंधूरामुळे केसांचे रूट स्ट्राँग होतात
शिसं, सल्फेटयुक्त सिंधूरमुळे खाज, जळजळ, रॅशेस होतात, स्किन कॅन्सरचा धोका उद्भवतो
कॅमेलिया वनस्पतीच्या बियांपासून शुद्ध सिंदूर बनवले जाते. केस, स्किनपासन सुरक्षित आहे
हर्बल सिंधूर हा सुरक्षित पर्याय आहे, कोणत्याही प्रकारची एलर्जी होत नाही
हळद, चुना, गुलाबपाणी, गुलाबाची पानं मिक्स करून पेस्ट करा, स्किन-फ्रेंडली असतो