किडनीसाठी वरदान ही फळं

Lifestyle

31 May, 2025

Editor: Shilpa Apte

किडनी साफ होण्यासाठी काही फळं खाल्ल्याने फ्रेश होते

किडनी

Picture Credit:  Pinterest

फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स किडनीतील घाण स्वच्छ करण्यास मदत करतात

सफरचंद

यूरिन वाढवते शरीरातील त्यामुळे किडनी साफ होते, कचरा बाहेर पडतो

कलिंगड

कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्या, किडनी एकदम स्वच्छ होते

लिंबू

जांभळामुळे किडनीची सूज आणि किडनीतील घाण स्वच्छ होते

जांभूळ

अननस आंबट-गोड असते, किडनी नीट राहण्यासाठी उपयोगी पडते

अननस

क्रॅनबेरी ज्यूस प्यायल्याने यूरिन इंफेक्शनपासून सरंक्षण होते. किडनीला आराम मिळतो

क्रॅनबेरी

ही फळं डाएटमध्ये समाविष्ट करा, किडनी तंदुरुस्त राहील

फायदा