राधा ही बावरी…

Entertainment

17 August, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर तिच्या अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.

अपूर्वा नेमळेकर

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने नुकतीच नवीन पोस्ट केली आहे.

पोस्ट

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने राधाचा लुक केला आहे.

गोपाळकाला

Picture Credit: Instagram

"हर रंग में तेरा ही रुप, हर सास में तेरा ही नाम।" असे कॅप्शन दिले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Instagram

चाहत्यांनी तिच्या या श्रीकृष्ण जयंती स्पेशल लूकचे कौतुक केले आहे.

कौतुक

Picture Credit: Instagram

कॉमेंट्समध्ये तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक करण्यात आले आहे.

कमेंट्स

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने वेगवेगळे पोझ देऊन फोटोशूट केले आहे. तसेच तिच्या प्रत्येक फोटो चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram