Smart Door Lock सुरक्षित आहेत का?

Automobile

15 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Smart Door Lock म्हणजे काय?

Smart Door Lock हे मोबाईल अॅप, PIN, फिंगरप्रिंट, NFC किंवा पासवर्डद्वारे उघडता येणारे आधुनिक लॉक आहे. काही मॉडेल्समध्ये फेस रिकग्निशनची सुविधाही असते.

Picture Credit: pinterest

चांगल्या दर्जाच्या ब्रँडचे Smart Door Lock सुरक्षित मानले जातात. मात्र, त्यांची सुरक्षा योग्य सेटिंग्ज आणि नियमित अपडेट्सवरही अवलंबून असते.

हे किती सुरक्षित असतात?

Picture Credit: pinterest

1234, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबरसारखा सोपा PIN वापरू नका. मजबूत आणि वेगळा पासवर्ड ठेवल्यास सुरक्षेत भर पडते.

मजबूत पासवर्ड ठेवा

Picture Credit: pinterest

फिंगरप्रिंट, OTP किंवा तात्पुरता Access Code वापरल्यास घरातील सदस्य किंवा पाहुण्यांना मर्यादित कालावधीसाठी सुरक्षित प्रवेश देता येतो.

फिंगरप्रिंट आणि OTP फीचर

Picture Credit: pinterest

अनेक Smart Door Lock मध्ये Low Battery Alert असतो. शिवाय Emergency Key किंवा USB Type-C द्वारे तात्पुरता पॉवर देऊन लॉक उघडण्याचा पर्यायही उपलब्ध असतो.

बॅटरी संपली तर?

Picture Credit: pinterest

अॅप अपडेट्स दुर्लक्षित करू नका. अनोळखी व्यक्तींना Access देऊ नका. सार्वजनिक Wi-Fi वरून लॉकची सेटिंग्ज बदलणे टाळा.

कोणत्या चुका टाळाल?

Picture Credit: pinterest

Fingerprint Accuracy, Auto Lock, Tamper Alarm, Emergency Unlock, Warranty आणि Brand Support या गोष्टी नक्की तपासा.

खरेदीपूर्वी काय तपासाल?

Picture Credit: pinterest