तुम्ही देखील तुमचा जुना स्मार्टफोन विकण्याचा विचार करत आहात का?
(फोटो सौजन्य – Pinterest)
जुना स्मार्टफोन विकण्यापूर्वी काही महत्त्वाची कामं पूर्ण गरजेचं आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अन्यथा तुमचा डेटा चुकीच्या हातात जाऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनमधील गुगल खाते, ॲपल आयडी, ईमेल आणि इतर सर्व ॲप्समधून लॉगआउट करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अँड्रॉईडमध्ये फाईंड माय डिव्हाईस आणि स्क्रीन लॉक हटवा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोनमध्ये फाईंड माय डिव्हाईस बंद करून ॲपल आयडीमधून साईन आऊट करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
फोनमधून सिम कार्ड आणि मेमोरी कार्ड काढून ठेवा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
चार्जर, बॉक्स आणि बिल यांसारख्या सर्व ॲक्सेसरीज आहेत याची खात्री करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)