ऑफिसला येण्या-जाण्यासाठी कोणती स्कूटर आहे सर्वोत्तम?

Automobile

22 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ऑफिसला ये-जा करण्यासाठी केवळ चकाचक गाडी पाहून होत नाही. तर चांगले मायलेज, आरामदायक सीट, सुलभ हाताळणी, पुरेशी जागा आणि सर्व्हिस नेटवर्क पाहावे लागते.

ऑफिसकरता कोणती गाडी घ्यावी?

Picture Credit: pinterest

होंडा ॲक्टिव्हा, TVS ज्युपिटर, सुझुकी ॲक्सेस आणि यामाहा रे-झेडआर यांसारख्या स्कूटर्स भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून लोकप्रिय आहेत.

लोकप्रिय गाड्या

Picture Credit: pinterest

शहरातील रोजच्या प्रवाशांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर्स हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर

Picture Credit: pinterest

110 CC ॲक्टिव्हाची किंमत आणि मायलेज यामुळे ती रोजच्या वापरासाठी एक लोकप्रिय स्कूटर ठरते.

होंडा ॲक्टिव्हा

Picture Credit: pinterest

ॲक्टिव्हाची सुरुवातीची किंमत सुमारे ७७ हजार आहे आणि मायलेज ५९ किमी प्रति लिटर आहे. 

मायलेज

Picture Credit: pinterest

रोजच्या प्रवासात अधिक स्टोरेज आणि आरामाची गरज असते त्यांच्यासाठी TVS ज्युपिटर हा एक चांगला पर्याय आहे. 

TVS ज्युपिटर

Picture Credit: pinterest

ज्युपिटर १२५ मध्ये सीटखाली ३३ लिटरचे स्टोरेज मिळते, ज्यात रोजच्या वस्तू सहज मावतात. 

३३ लिटरचे स्टोरेज

Picture Credit: pinterest

जे लोक कामावर ये-जा करतात आणि अधूनमधून शहरात लांबचा प्रवास करतात, त्यांच्यासाठी सुझुकी ॲक्सेस १२५ हा एक पर्याय आहे.

सुझुकी ॲक्सेस

Picture Credit: pinterest

हलकी आणि स्पोर्टी स्कूटर आवडत असेल तर तुम्ही यामाहा रेझर १२५ एफआय हायब्रिड घेऊ शकता.

यामाहा रेझर १२५ 

Picture Credit: pinterest

तुमच्या ऑफिस आणि घरी दोन्ही ठिकाणी चार्जिंगची सुविधा असेल तर रोजच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कूटर हा एक उत्तम पर्याय आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर

Picture Credit: pinterest