सतत फोन पाहण्याची सवय वाढतेय? याचा अर्थ तुम्ही सोशल मीडिया अँक्झायटीचा सामना करत आहात.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया अँक्झायटी म्हणजे काय, याबाबत जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
इतरांचे परफेक्ट फोटो, त्यांची लाईफस्टाईल पाहून आपण इतरांसोबत स्वतःची तुलना करतो.
Picture Credit: Pinterest
आपल्या फोटो किंवा रिल्सवर लाईक, कमेंट्स आणि व्ह्युज कमी आले तर मन अस्वस्थ होते.
Picture Credit: Pinterest
सतत नोटिफिकेशन तपासणं, झोपण्यापूर्वी सोशल मीडिया वापरणं, यामुळे सोशल मीडिया अँक्झायटी वाढते.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया अँक्झायटीचा सामना कसा करायचा?
\Picture Credit: Pinterest
फोनपासून आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे मन शांत राहिल.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियाचे नोटिफिकेशन बंद ठेवा आणि डिजीटल ब्रेक घ्या.
Picture Credit: Pinterest