बाजारात दमदार कॅमेरे असलेले स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
या स्मार्टफोन्सनी फोटोग्राफी करताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनने व्हिडीओ शूट करताना सर्वात आधी कॅमेरा लेन्स स्वच्छ करा.
Picture Credit: Pinterest
व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करताना नैसर्गिक प्रकाश आणि योग्य लाईटिंग निवडा.
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही स्मार्टफोन सतत हलवत असाल तर व्हिडीओ व्यवस्थित येणार नाही.
Picture Credit: Pinterest
युट्यूबसाठी स्मार्टफोन आडवा ठेवा, तर रिल्स शूट करताना स्मार्टफोन उभा ठेवा.
\Picture Credit: Pinterest
व्हिडीओ शूट साऊंड क्लालिटी व्यवस्थित राहण्यासाठी गोंधळ टाळा.
Picture Credit: Pinterest
व्हिडीओ शूट करताना झूम करण्याऐवजी तुम्ही ऑब्जेटजवळ जा.
Picture Credit: Pinterest