बदलत्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर देखील होत आहे.
Picture Credit: Instagram
अनेकांना थोडं जरी चाललं तरी दम लागतो. याचं नेमकं कारण जाणून घेऊयात.
वयोवृद्ध व्यक्तींना चालताना दम लागणं हे नैसर्गिक आहे.
मात्र तरुण पिढीतही ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते.
हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास चालताना दम लागतो.
कॅल्शिअमचा अभाव असल्यावर देखील चालताना दम लागतो.
यापैकी कोणत्या कारणाने चालताना दम लागतोय यासाठी वैद्यकीय तपासणी करा.