अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिला विशेष ओळखीची कोणतीही गरज नाही.
Picture Credit: Instagram
तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या श्रियाने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोज् शेअर केले.
काही तासांपूर्वीच श्रियाने इन्स्टाग्रामवर स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.
व्हाईट कलरचा टॉप आणि शॉर्ट पँट असा लूक कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट केले आहे.
श्रियाने शेअर केलेल्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून तिच्या फॅशनचीही चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
Zee 5 वरील 'छल कपाट' या वेब सीरिजच्या सक्सेसचा अभिनेत्री सध्या परदेशामध्ये आनंद लुटताना दिसत आहे.
श्रियाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.