Published Jan 01, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - iStock
नाश्ता न करणामुळे दिवसाच्या उशिरा भुकेमुळे अधिक खाण्याची इच्छा निर्माण होते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
सकाळच्या आहारामुळे शरीराला ऊर्जा मिळते, नाश्ता न करणामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
नियमित नाश्ता न घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते.
नाश्ता न करण्यामुळे शरीरावर तणावाची प्रतिक्रिया अधिक होऊ शकते.
नाश्ता शरीराच्या प्रतिकारशक्तीला आधार देतो. त्यामुळे त्याचा अभाव इन्फेक्शनचा धोका वाढवू शकतो.
नाश्ता न घेतल्याने दिवसभरातील खाण्याची क्रेव्हिंग्स निर्माण होऊ शकतात.
.
सकाळच्या वेळी जेवण न केल्याने डोक्याच्या दुखण्याची समस्या वाढू शकते.
.