'या' उपायाने Acidity जाईल पळून

health

14 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सामान्य समस्या

आम्लपित्त टाळण्यासाठी घरगुती उपाय करु शकता. यामुळे शरीराला चांगला आराम मिळतो.

Picture Credit: Pinterest

कोमट पाणी

रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन केल्याने पचन सुधारते.

Picture Credit: Pinterest

तुळशीची पाने

दररोज ४ ते ५ तुळशीची पाने खाल्ल्याने Acidity कमी होते.

Picture Credit: Pinterest

जिरे उकळून ते पाणी प्यायल्याने गॅस आणि जळजळ कमी होते.

जिऱ्याचे पाणी

Picture Credit: Pinterest

थंड दूध पोटातील आम्लता कमी करण्यास मदत करते.

दूध

Picture Credit: Pinterest

केळ्यामध्ये नैसर्गिक Antacid गुणधर्म असतात.

केळ

\Picture Credit: Pinterest

जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारते.

बडीशेप

Picture Credit: Pinterest

आले पचनाला मदत करते आम्लपित्त कमी होते.

आल्याचा चहा

Picture Credit: Pinterest

ताक प्यायल्याने पोट शांत राहते.

ताक

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?