हिवाळ्यात BP (उच्च रक्तदाब) असणाऱ्यांनी आहारात खूप काळजी घ्यायला लागते.
Picture Credit: Pinterest
थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो.
पापड,लोणचं,फरसाण आणि वेफर्स खाण्याने हाय बीपीचा त्रास वाढतो.
थंडीत सर्वांनाच गरम तळलेले पदार्थ खावेसे वाटतात, पण BP असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
त्याचबरोबर सलाड आणखी चांगलं चविष्ट करण्यासाठी तुम्ही चाट मसाला आणि मिक्स हर्ब्सचा समावेश देखील करु शकता.
मात्र यामुळे देखील BP अचानक वाढू शकतो.
कॅफिन जास्त असणारे पदार्थ
थंडीमुळे चहा-कॉफी जास्त घ्यायची सवय लागते, पण दिवसाला 2 कपांपेक्षा जास्त घेऊ नये.