केसगळतीवर घरगुती उपाय!

Life style

14 September, 2025

Author:  नुपूर भगत

कांद्याचा रस केसांच्या मुळांना बळकट करतो. आठवड्यातून २ वेळा कांद्याचा रस टाळूवर लावा आणि अर्ध्या तासाने धुवा.

कांद्याचा रस

Picture Credit: Pinterest

मेथीचे दाणे रात्री भिजवून सकाळी वाटून पेस्ट करा व टाळूवर लावा. हे केसगळती कमी करते आणि केस मऊ करतो.

मेथी दाण्याचे पाणी

Picture Credit: Pinterest

 कोरफडीचा जेल टाळूवर लावल्याने टाळूतील कोरडेपणा दूर होतो आणि नवीन केस येण्यास मदत होते.

कोरफड

Picture Credit: Pinterest

 गरम नारळाचे तेल टाळूवर हलक्या हाताने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते व केस मजबूत होतात.

नारळाचे तेल

Picture Credit: Pinterest

 जास्वंदाची फुले, पाने वाटून केसांना लावा. हे नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते आणि केसगळती कमी करते.

जास्वंदीची फुले

Picture Credit: Pinterest

 आवळा पावडर किंवा आवळ्याचा रस केसांना लावल्यानं त्यांना व्हिटॅमिन C मिळते, ज केसगळती रोखण्यास मदत करते.

आवळा

Picture Credit: Pinterest

 हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि ताजे फळे खाल्ल्याने केसांना आतून पोषण मिळते आणि केसगळती थांबते.

योग्य आहार

Picture Credit: Pinterest