सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात थंड दूध घाला.
Picture Credit: Pinterest
यानंतर त्यात ३-४ चमचे बोर्नविटा पावडर टाका.
Picture Credit: Pinterest
मग यात तुमच्या आवडीनुसार साखर घाला.
Picture Credit: Pinterest
आता ४-५ बर्फाचे तुकडे टाकून मिक्सरमध्ये बारीक ब्लेंड करा.
Picture Credit: Pinterest
मिक्सर १-२ मिनिटे चालवून छान फेसाळ मिल्कशेक तयार करा.
Picture Credit: Pinterest
तयार झालेला मिल्कशेक ग्लासमध्ये काढून घ्या
Picture Credit: Pinterest
चॉकलेट शेविंग्ज किंवा ड्रायफ्रुट्स टाकून सजवून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest