मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी कोणत्या गोष्टी खाणं टाळावं

Life style

12 September, 2025

Author:  नुपूर भगत

चहा, कॉफी, कोल्डड्रिंक यामध्ये कॅफिन असते. सुरुवातीला आराम मिळतो पण नंतर मायग्रेनचा झटका वाढू शकतो.

कॅफिनयुक्त ड्रिंक्स

Picture Credit: Pinterest

चॉकलेटमध्ये कॅफिन व टाय्रामीन असते जे मायग्रेन वाढवते.

चॉकलेट

Picture Credit: Pinterest

तेलकट, मिरचीचे किंवा फास्टफूडमुळे आम्लपित्त वाढते व डोकेदुखीला ट्रिगर मिळतो.

तळलेले पदार्थ

Picture Credit: Pinterest

पॅकेज्ड स्नॅक्स, प्रिझर्व्हड फूडमध्ये जास्त मीठ, प्रिझर्व्हेटिव्ह्ज व मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) असते, ज्यामुळे मायग्रेन वाढतो.

डबाबंद पदार्थ

Picture Credit: Pinterest

विशेषतः रेड वाईनमध्ये टाय्रामीन आणि हिस्टामीन असते, जे डोकेदुखीला प्रवृत्त करते.

मद्यपान टाळा

Picture Credit: Pinterest

खारवलेले स्नॅक्स, लोणची, चिप्स यामुळे रक्तदाब वाढतो आणि मायग्रेन होण्याची शक्यता वाढते.

जास्त मीठाचे पदार्थ

Picture Credit: Pinterest