पिकलेल्या केळीपासून गुलगुले कसे तयार करायचे

Life style

10 September, 2025

Author:  नुपूर भगत

पिकलेल्या केळ्यांची साल काढून एका भांड्यात ठेवा व नीट कुसकरून घ्या.

केळी कुसकरा

Picture Credit: Pinterest

त्यात गूळ किंवा साखर घालून नीट एकत्र करा. वेलचीपूड टाकून छान मिसळा.

गुळ घाला

Picture Credit: Pinterest

आता त्यात गव्हाचे पीठ व रवा घालून घट्टसर पण थोडे मऊसर पीठ तयार करा.

पीठ मळा

Picture Credit: Pinterest

पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवले तर गुलगुले अजून मऊसर आणि चविष्ट होतात.

फुलण्यासाठी ठेवून द्या

Picture Credit: Pinterest

कढईत तेल/तूप गरम करून छोटे छोटे गोळे करून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

तळून घ्या

Picture Credit: Pinterest

गरमागरम गुलगुले चहा, दूध किंवा तसेच गोड पदार्थ म्हणून सर्व्ह करा. 

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest