चवीला अप्रतिम काही मिनिटांतच होते रेसिपी!

Life style

22 November, 2025

Author:  नुपूर भगत

एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्या.

तेल घ्या

Picture Credit: Pinterest

कांदा सोनेरी झाल्यावर त्यात अंडी फोडून फेटून घ्या आणि शिजवा.

अंड फेटा

Picture Credit: Pinterest

अंडी शिजल्यावर त्यात शिजवलेला भात, काळी मिरी पावडर, मीठ आणि तुमच्या आवडीच्या भाज्या घाला.

मीठ घाला

Picture Credit: Pinterest

सर्व साहित्य चांगले मिसळून घ्या आणि १-२ मिनिटे शिजवा.

काही मिनिटे शिजवा

Picture Credit: Pinterest

शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि भातात नीट एकजीव करा.

कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest

गरमा गरम अंडा भात तुमच्या आवडीच्या चटणीसोबत सर्व्ह करा, हा नुसता देखील फार चवदार लागतो.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest

यासाठी शिळा, उरलेला भात वापरल्यास याची चव आणखीन छान लागते. 

टीप

Picture Credit: Pinterest