हिवाळ्यात अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
Picture Credit: Pinterest
थंड वातावरण असल्याने कोरड्या खोकल्याची समस्या वारंवार जाणवते.
याच खोकल्यावर काय घरगुती उपाय करावेत ते जाणून घ्या.
खोकल्यावर आलं गुणकारी आहे. आलं चघळून खाल्याने खोकला कमी होतो.
मधाचा गुणधर्म उष्ण असल्याने खोकल्यावर याचं सेवन रामबाण उपाय आहे.
आल्याचा रस मधात मिसळून घेतल्याने खूप चांगला फरक पडतो.
खोकल्यामुळे घशाला इन्फेक्शन होत त्यावर कोमट मीठ पाण्याच्या गुळण्या करा.