डोळ्यांची जळजळ होतेय? अशी घ्या काळजी

Life Style

03 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

डोळ्यांची जळजळ

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांच्या डोळ्यांची जळजळ होते.

Picture Credit: Pinterest

डोळे लाल होणे

लहान मुलांचे डोळ लाल होण्याची समस्या वाढली आहे.

Picture Credit: Pinterest

अनेक कारणे

प्रदूषण, संसर्ग, मोबाईलचा वापर यामुळे डोळ्यांची जळजळ होते.

Picture Credit: Pinterest

घरच्या घरी देखील काळजी घेता येते.

कशी काळजी घ्याल

Picture Credit: Pinterest

कचरा काढण्यासाठी कोमट किंवा थंड पाण्याने डोळे स्वच्छ करा.

डोळ्यातील कचरा

Picture Credit: Pinterest

उबदार किंवा थंड पाण्याचा शेक घ्या. जळजळ कमी होईल.

शेक घ्या

\Picture Credit: Pinterest

डोळ्यांतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

पाण्याचे सेवन

Picture Credit: Pinterest

मोबाईल, लॅपटॉपवर काम करत असाल तर ब्रेक घ्या.

ब्रेक घ्या 

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?