सतत डोळे जळजळत आहेत ? मग 'या' सोप्या टीप्स् फोलो करा

Health

18 January 2026

Author:  तृप्ती गायकवाड

सतत डोळ्यांना जळजळ,  जाणवत असेल तर ते धूळ, स्क्रीनचा जास्त वापर, कोरडेपणा यामुळे होतं.

जळजळ

Picture Credit: Pixabay

 झोपेच्या कमतरतेमुळे देखील डोळ्यांची  आग, चुरचुर  होते.

 डोळ्यांची आग

डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर आहे.

डोळ्यांची जळजळ

दिवसातून 2–3 वेळा स्वच्छ, थंड पाण्याने डोळे धुतल्याने आग व थकवा कमी होतो.

थंड पाण्याने डोळे धुवा

कापसात थोडं शुद्ध गुलाबपाणी घेऊन 5–10 मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

गुलाबपाणी

थंड काकडीच्या चकत्या डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवा.

काकडीच्या चकत्या

काकडीमुळे डोळ्यांची सूज, आग व ताण कमी होते.

 आग व ताण 

Picture Credit: Pinterest

त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून पूर्ण थंड झाल्यावर फक्त बाहेरून डोळे धुवा.

त्रिफळा पाणी

Picture Credit: Pinterest

त्रिफळामुळे डोळ्यांचा दाह कमी होतो. 

डोळ्यांचा दाह

Picture Credit: Pinterest