मुलांचा Screen Time वाढलाय? प्रत्येक पालकाने जाणून घ्यावेत 'हे' 7 Apps

Science Technology

16 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Google Family Link

Google Family Link च्या मदतीने स्क्रीन टाइम मर्यादा ठरवता येते, Apps मंजूर करता येतात आणि मुलाच्या मोबाईलचा वापर सहज पाहता येतो.

Picture Credit: pinterest

Microsoft Family Safety

स्क्रीन टाइम मर्यादा, वेबसाइट फिल्टर, लोकेशन शेअरिंग आणि डिजिटल Activity रिपोर्ट्स यांसारखी फीचर्स एका Appमध्ये मिळतात.

Picture Credit: pinterest

Apple Screen Time

iPhone आणि iPad वापरकर्त्यांसाठी App Limits, Downtime, Content Restrictions आणि स्क्रीन टाइम रिपोर्ट्स उपलब्ध आहेत.

Picture Credit: pinterest

Kids Place

हा App मुलांसाठी सुरक्षित मोड तयार करतो. पालकांनी निवडलेल्या Appsशिवाय इतर Apps वापरता येत नाहीत.

Picture Credit: Playstore

Kids360

मुलांचा स्क्रीन टाइम मोजणे, App वापराचा अहवाल पाहणे आणि डिजिटल सवयी सुधारण्यासाठी उपयुक्त फीचर्स उपलब्ध आहेत.

Picture Credit: Playstore

Qustodio

स्क्रीन टाइम, App वापर, इंटरनेट Activity आणि सविस्तर वापराचे रिपोर्ट्स एका ठिकाणी पाहता येतात.

Picture Credit: Playstore

OurPact

एकाच क्लिकमध्ये डिव्हाइस लॉक करणे, वेळापत्रक तयार करणे आणि ठरावीक Apps ब्लॉक करण्याची सुविधा या Appमध्ये आहे.

Picture Credit: Playstore

निष्कर्ष

कोणतेही App मुलांच्या संगोपनाची जागा घेऊ शकत नाही. स्क्रीन टाइमसाठी स्पष्ट नियम, पालकांचा सहभाग आणि खेळ, वाचन व कुटुंबासोबतचा वेळ यांचा समतोल राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Picture Credit: pinterest