Honda V3R ही कंपनीची अत्याधुनिक स्पोर्ट्स बाईक ठरू शकते. V3 इंजिन आणि Electric Compressor तंत्रज्ञानामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Picture Credit: Pinterest
KTM लवकरच 390 SMC R भारतात आणण्याच्या तयारीत आहे. सुपरमोटो डिझाइन, हलके वजन आणि दमदार परफॉर्मन्स ही तिची मोठी ताकद असेल.
Picture Credit: Pinterest
Hero MotoCorp नवीन 250cc सेगमेंटमध्ये Karizma XMR 250 सादर करण्याच्या तयारीत आहे. स्पोर्टी डिझाइन आणि पॉवरफुल इंजिनमुळे ही बाईक चर्चेत आहे.
Picture Credit: Pinterest
Royal Enfield मोठ्या इंजिनसह Himalayan 750 वर काम करत असल्याची चर्चा आहे. टूरिंग आणि अॅडव्हेंचर रायडिंग करणाऱ्यांसाठी ही बाईक आकर्षण ठरू शकते.
Picture Credit: Pinterest
TVS ची RTX 300 ही नवीन अॅडव्हेंचर बाईक लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. नवीन इंजिन आणि आधुनिक फीचर्समुळे ती स्पर्धेला टक्कर देऊ शकते.
Picture Credit: Pinterest
Honda V3R आणि KTM 390 SMC R या दोन बाइक्स सध्या सोशल मीडिया आणि बाइकप्रेमींमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत.
Picture Credit: Pinterest
स्पोर्ट्स रायडिंग: Honda V3R, Hero Karizma XMR 250 सुपरमोटो: KTM 390 SMC R टूरिंग: Himalayan 750 अॅडव्हेंचर: TVS RTX 300
Picture Credit: Pinterest