काळ्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Life style

29 October, 2025

Author:  नुपूर भगत

दिवसातून २-३ वेळा शुद्ध मध ओठांवर लावा. मध ओलावा टिकवतो आणि नैसर्गिकरीत्या ओठांना मऊ बनवतो.

मध लावा

Picture Credit: Pinterest

थोडासा लिंबाचा रस आणि साखर एकत्र करून हलक्या हाताने ओठांवर मसाज करा. त्यामुळे ओठ गुलाबी दिसतात.

लिंबाचा रस-साखर

Picture Credit: Pinterest

रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर नारळाचे तेल लावा. यामुळे कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक रंग टिकतो.

नारळाचे तेल वापरा

Picture Credit: Pinterest

थोडा काकडीचा रस ओठांवर लावल्याने ओठ थंड राहतात आणि त्यांचा नैसर्गिक रंग परत मिळतो.

काकडीचा रस

Picture Credit: Pinterest

१ टीस्पून गुलाबपाणी आणि १ टीस्पून मध एकत्र करून लावा. यामुळे ओठांना नैसर्गिक गुलाबीपणा येतो.

गुलाबपाणी-मध

Picture Credit: Pinterest

थंडीत पाणी कमी प्यायले जाते, त्यामुळे शरीर आणि ओठ कोरडे पडतात. दररोज पुरेसे पाणी प्या.

जास्त पाणी प्या

Picture Credit: Pinterest

नैसर्गिक घटकांचा (जसे की शिया बटर, व्हिटॅमिन ई) लिपबाम दिवसातून २-३ वेळा लावा. यामुळे ओठांचे संरक्षण होते.

लिपबाम वापरा

Picture Credit: Pinterest