www.navarashtra.com

Published  Nov 14, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

भारतासाठी T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला अर्शदीप सिंग.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इतिहास रचला. 

T20 क्रिकेट 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात तीन विकेट्स घेऊन भारतासाठी T२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला.

सर्वाधिक विकेट

अर्शदीप सिंगच्या नावावर T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 92 विकेट्स झाल्या आहेत.

इंटरनॅशनल विकेट्स

.

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता, आता अर्शदीपने विक्रमाची बरोबरी केली. 

भुवनेश्वर कुमार

.

अर्शदीपने जसप्रीत बुमराहलाही मागे सोडत, बुमराहने T20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 89 बळी घेतले आहेत. 

जसप्रीत बुमराह

युजवेंद्र चहलने भारतासाठी ९६ विकेट्स घेतले आहेत, चहलच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी अर्शदीपला ४ विकेट्स गरज आहे. 

युजवेंद्र चहल 

डावखुऱा वेगवान गोलंदाज अर्शदीपने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  

पदार्पण

Arshdeep Singh, Team India, IND vs SA, Cricket, Sports