अँटी-बॅक्टेरियल, अँटी-एजिंग, हिलिंग हे गुण आढळतात हिंगामध्ये
Picture Credit: Pinterest
मुलतानी माती किंवा मधासोबत हिंग मिक्स करून चेहऱ्याला लावावे
एका बाउलमध्ये 2 चमचे मुलतानी माती, 1 चमचा मध, चिमुटभर हिंग, गुलाब पाणी मिक्स करा
हा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावा, 15 मिनिटं ठेवा, आठवड्यात 2 वेळा लावावा
सुरकुत्या, एजिंग स्पॉट्स कमी होण्यास मदत, स्किन टाइट आणि हेल्दी होते
हिंगामुळे स्किन ग्लोइंग आणि ब्राइट होण्यास मदत, डार्क स्पॉट्स, पिंपल्स कमी होतात
धूळ, माती, प्रदूषणामुळे स्किन डल आणि ड्राय होते, हिंगामुळे हायड्रेट होते स्किन
पिंपल्स, डाग कमी करण्यासाठी फायदेशीर, पिंपल्सची समस्या कमी होते