तुलसी विरानी इज बॅक, फर्स्ट लूक

Entertainment

07 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

स्मॉल स्क्रीनवर गाजलेली 'क्योंकि सास भी कभी बहू थी' 2 स्मॉल स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज आहे

तुलसी इज बॅक

Picture Credit: Social media

आयकॉनिक पात्र तुलसी विरानीचा फर्स्ट लूक व्हायरल झालेला आहे

फर्स्ट लूक

सिंदूर, मंगळसूत्र आणि वांगी कलरच्या साडीमध्ये स्मृती इराणी तुलसीच्या भूमिकेत दिसत आहे

छा गई स्मृती

अनेक वर्षांनी स्मृती इराणीचा हा ट्रेडिशनल लूक पाहून सारेच नॉस्टॅल्जिक झाले आहेत

नॉस्टेल्जिया

तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा ही मालिका स्मॉल स्क्रीनवर येणार आहे

17 वर्षांनी पुनरागमन

मालिकेची कथा आधीच्या मालिकेपेक्षा वेगळी असणार असं तुलसीच्या expression वरून वाटतंय.

मालिकेची कथा

मागच्या सीझनमध्ये मिहीर विरानीचा मृत्यू झालेला दाखवलेला आहे, मात्र फर्स्ट लूक काही वेगळंच सांगतोय

ट्विस्ट

सीझन 2 साठी पु्न्हा एकदा अमर उपाध्यायला मिहीर विरानीसाठी कास्ट करण्यात आलंय

मिहीरची भूमिका

मंत्रीपद मिळाल्याने 2014 मध्ये सीझन 2 येऊ शकला नसल्याचं स्मृती इराणीने स्पष्ट केलं होतं

स्मृती इराणी

तर, सेटवर काही बदल करण्यात आल्याने शूटिंग उशिरा सुरू होत असल्याचं अमर उपाध्यायने म्हटलंय

अमर उपाध्याय