Published Jan 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स कोकमामध्ये असते. जे आजरांपासून संरक्षण होण्यास मदत होते
आमसुलं, खोबरं, सुक्या मिरच्या, लसूण, आलं, चिमूटभर जिरेपूड,
कोथिंबीर, हिंग, मीठ, आमचूर पाणी, अर्धा कप पाणी
अर्धा कप पाणी घेऊन त्यात कोकम रात्रभर भिजत ठेवा. तिखट चव येण्यासाठी 30 मिनिटं भिजवून ठेवा
नारळाचे तुकडे, नारळाचं पाणी, लाल मिरची, लसूण एकत्र करून ब्लेंड करा. नारळाचं दूध गाळून घ्या
नारळाचे दूध घ्या आणि त्यात कोकम अर्क घाला. एकत्र करण्यासाठी ते नीट ढवळून घ्यावे. आवश्यक असल्यास पाणी घाला
मीठ, हिंग, जिरंपूड मिक्स करा, कोथिंबीर घालून सर्व्ह करा