भावगीत असो किंवा बॉलीवूडची रोमॅंटीक गाणी आशा भोसलेंची गाणी आजही सदाबहार आहे.
Picture Credit: Pinterest
आज या संगीतातील दिग्गज व्यक्तीमत्वाचा 92 वा वाढदिवस आहे.
आशा भोसलेंच्या अशी काही अजरामर गाणी आहेत जी आजही चाहत्यांच्या आवडीची आहेत.
1971 मधील 'कारवान' या सिनेमातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आवडीचं आहे.
1971 मधल्या हरे रामा हरे क्रिश्ना सिनेमातल्या या गाण्याशिवाय बॉलीवूड संगिताची यादी अपूर्णच आहे.
आशा भोसलेंनी गायलेलं हे गाणं आणि उमराव जान मधील रेखा यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेतील रोमॅंटीक गाणं म्हणजे चुरा लिया है तुमने.
9173 मधल्या 'यादोंकी बारात' सिनेमातील हे गाणं आजही हिट आहे.