इंस्टाग्राम रील्सवर ट्रेंड होणारी आशा भोसले यांची गाणी

Entertainment

12 April 2026

Author:  हर्षदा जाधव

आशा भोसले

बॉलीवुडच्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. 

Picture Credit: Pinterest

जादूई आवाज

आशा भोसले यांनी संपूर्ण विश्वावर आपल्या जादूई आवाजाने राज्य केले. 

Picture Credit: Pinterest

 इंस्टाग्राम रिल्स

आशा भोसले यांची गाणी इंस्टाग्राम रिल्सवर देखील धुमाकूळ घालत असतात. 

Picture Credit: Pinterest

पार्टी वाईब्स असणारे हे गाणे तरूणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. 

दम मारो दम

Picture Credit: Pinterest

कारवां या हिंदी चित्रपटातील हे गाण आजही अनेकांच्या मनावर राज्य करत आहेत. 

पिया तू अब तो आजा

Picture Credit: Pinterest

लगान चित्रपटातील हे गाण इंस्टाग्राम रिल्सवर लोकप्रिय आहे. 

राधा कैसे न जले

\Picture Credit: Pinterest

रेट्रो आणि अस्थेटिक अशा दोन्ही वाईब्स या गाण्यामध्ये अनुभवायला मिळतात.

इन आँखों की मस्ती

Picture Credit: Pinterest

आशा भोसले यांना गायलेले हे गाणं मुलींना अतिशय आवडतं. 

झुमका गिरा रे

Picture Credit: Pinterest