मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
Picture Credit: Instagram
अवघ्या काही दिवसांवरच आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे.
आषाढी एकादशीनिमित्तच कार्तिकीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूट केले.
कार्तिकीने आषाढी एकादशीनिमित्त रेड कलरची सुंदर साडी नेसत फोटोज् शेअर केले आहेत.
रेड कलरच्या सिल्क साडीवर कार्तिकीने पांढऱ्या रंगाचा तुळशीचं आरी वर्क केलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
कार्तिकीने साडीतील लूकवर स्मोकी मेकअप आणि स्टायलिश हेअरस्टाईल केली आहे.
कार्तिकीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.