Published 3, Dec, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या साजिद पठाण यांची संपत्ती केवळ 9 लाख रुपये आहे.
वाशिम मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांची संपत्ती 31 लाख रुपये आहे.
भाजपचे चर्चेतील नेते पडळकर हे जत मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांची संपत्ती केवळ 65 लाख रुपये आहे.
बाळासाहेब थोरातांविरुद्ध विजय मिळवत जायंट किलर ठरलेल्या अमोल खताळ यांची संपत्ती ही केवळ 66 लाख रुपये आहे.
मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार खालिक यांची संपत्ती केवळ 75 लाख रुपये आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूतील आमदार विनोद निकोले यांची संपत्ती ही 82 लाख रुपये आहे.
उमरगा मतदारसंघांचे आमदार प्रवीण स्वामी यांची संपत्ती केवळ 82 लाख रुपये आहे.
.
देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांची संपत्ती 86 लाख रुपये आहे. ते तासगांव- कवठे महंकाळ या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
.