www.navarashtra.com

Published 3, Dec, 2024

By Narayan Parab

विधानसभा 2024 मध्ये निवडून आलेले सर्वात श्रीमंत आमदार

Pic Credit -   Social Media

पराग शाह हे विधानसभा 2024 मधील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. ते भाजपकडून घाटकोपर पूर्वमधून आले आहेत. त्यांची संपत्ती तब्बल 3,383 कोटी आहे.

पराग शाह

पनवेलमध्ये विजयाचा चौकार लगावणारे भाजपचे प्रशांत ठाकूर यांची 475 कोटी संपत्ती आहे. 

प्रशांत ठाकूर 

मलबार हिल मतदारसंघाचे गेली अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती 447 कोटी रुपये आहे. 

मंगलप्रभात लोढा

शिवसेना शिंदे गटाचे सरनाईक ओवळा माजिवडा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 333 कोटी आहे. 

प्रताप सरनाईक 

समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे सलग चौथ्यांदा मानखूर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांची संपत्ती ही 309 कोटी आहे.

अबू असिम आझमी

पलूस कडेगावमधून  निवडून  आलेले कॉंग्रेसचे विश्वजीत कदम यांची संपत्ती 299 कोटी रुपये आहे.

विश्वजीत कदम

हिंगणा मतदारसंघ भाजपचे आमदार  समीर मेघे यांची संपत्ती 261 कोटी रुपये आहे. 

समीर मेघे 

.

शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत हे परांडातून निवडून आले. त्यांची संपत्ती ही  235 कोटी रुपये आहे.  

तानाजी सावंत 

.

सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून  आलेले आमदार