दम्याचा त्रास असल्यास काही पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात
Picture Credit: Pinterest
डेअरी पदार्थांमुळे एलर्जी होते, नुकसान होते शरीराचे
दमा असल्यास मीठाचा प्रमाण अतिशय कमी असावं जेवणात, श्वास घेण्यास त्रास
शेंगदाणे खाणं टाळावे, त्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो
दमा असल्यास चुकूनही अल्कोहोल पिवू नका, सल्फेट शरीरासाठी योग्य नाही
फास्ट फूडमध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं, हानिकारक ठरते
दूध प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो