राशीनुसार द्या फ्रेंडशिप डे गिफ्ट

Life style

29 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

ज्वेलरी, इलेक्ट्रिक सामान, लेटेस्ट गॅजेट, गेमिंक किट ही गिफ्ट्स फ्रेंडशिप डेला द्यावी

मेष

Picture Credit: Pinterest, iStock

म्युझिक इंस्टुमेंट, ट्रॅव्हलिंगची आवड असल्यास ट्रिप, पिकनिकला घेऊन जा

वृषभ

या राशीच्या लोकांना नवीन गोष्टींमध्ये रस आहे, ग्रिटींग कार्ड द्यावे

मिथुन

फोटो फ्रेम, फोटो एल्बम किंवा स्क्रॅपबुक गिफ्ट करावे, भावूक असतात हे

कर्क

घड्याळ, गॅझेट्स, स्टायलिश कपडे, अँटीक वस्तू, दागिने, फ्रेंडशिप डेला द्यावे

सिंह

फ्रेम, पर्सनाइलाइज्ड पेन, या वस्तू फ्रेंडशिप डे ला द्या

कन्या

फ्रेंडशिप डेला संगीताशी संबंधित गिफ्ट द्यावे, डिनर किंवा लंचला जा

तूळ

फ्रेंडशिप डेला परफ्युम, एरोमा डिफ्युझर, परफ्युम, कँडल हे गिफ्ट

वृश्चिक

त्यांचा स्वभाव जिज्ञासू आहे, पुस्तके, संगीत किवा कलेशी संबंधित भेट

धनु

फ्रेंडशिप डेच्या दिवशी सॉफ्ट टॉय, किंवा कपडे गिफ्ट म्हणू द्यावे, मैत्री अतूट होते

मकर

अँटीक ज्वेलरीसोबत डिझायनर कपडे या राशीच्या व्यक्तींना गिफ्ट करू शकता

कुंभ

धार्मिक स्वभावाचे असल्यास, धार्मिक मूर्ती, धार्मिक पुस्तके देऊ शकता

मीन