www.navarashtra.com

Published Feb 22, 2025

By Prajakta Pradhan

वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी मेंहदीचे करा हे उपाय

Pic Credit -   pinterest

तुम्हालाही तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत का? ज्योतिषशास्त्रानुसार, काही खास उपाय करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. 

वैवाहिक अडचणी

मेंहदीला ज्योतिषशास्त्रात खूप खास मानले जाते. हे केवळ सौंदर्यच वाढवत नाही तर वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

मेहंदीचे महत्त्व

विवाहात काही अडथळे येत असतील तर स्त्रीने रविवारी मेंहदी आणि सिंदूर दान करणे फायद्याचे आहे. यामुळे विवाहातील समस्या दूर होतील 

मेंहदीचे दान

सोमवारी शिवमंदिरात जाऊन मेंहदी सोबत एक छोटासा आरसा अर्पण करा. या उपायाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन जीवनात आनंद येऊ शकतो.

शिव मंदिरात मेंहदी अर्पण करा 

वधूच्या हातावर काढलेल्या मेंहदीला खूप शुभ मानले जाते. जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर वधूच्या मेंदीमधील थोडी मेंहदी तुमच्या हातावर लावा

वधूच्या मेंहदीचे महत्त्व

पती-पत्नीमध्ये भांडण किंवा समस्या असल्यास संपूर्ण उडदात काळी मेंदी मिसळा आणि घराच्या दिशेने फेकून द्या. यामुळे घरातील सकारात्मकता वाढते.

मेंहदी उपाय

सोमवारी आपल्या हातावर मेंहदीने पतीचे नाव लिहावे आणि 21 वेळा मनात त्यांचे नाव घ्यावे. त्या उपायाने वैवाहिक जीवन मजबूत होते आणि आनंद टिकून राहतो.

पतीचे नाव लिहिणे

ज्योतिषशास्त्र विषयांवरील लेख केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही

टिप