Published Dev 03, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लग्नाआधी कुंडलीतील मंगळदोष नाहीसा करण्यासाठी भोपाळ येथील ज्योतिषाचार्य आणि हस्तरेखाविषारद शास्त्री विनोद सोनी पोद्दार यांनी माहिती दिली आहे
विवाह करताना मुलगा वा मुलीच्या पत्रिकेत मांगलिक दोष आहे की नाही हे पाहिले जाते, त्यावर उपाय काय आहेत?
मांगलिक दोष म्हणजे मंगळाच्या मुलाची वा मुलीची मांगलिक व्यक्तीशीच कुंडली जुळते आणि लग्न होऊ शकते, मात्र हे चुकीचे असल्याचे ज्योतिषाचार्य म्हणाले
मांगलिक व्यक्तीसह लग्न करण्यापूर्वी मंगल भात पूजा जी उज्जैनच्या मंगल मंदिरात केली जाते ती करावी, जे अधिक लाभदायक ठरते
मांगलिक दोष दूर करण्यासाठी दर मंगळवारी हनुमान चालिसा वाचावी, याशिवाय 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करून दोष दूर करावा
मांगलिक व्यक्तीने रोज गणपतीची पूजा करावी. यासाठी केशरी गणेशाची पूजा करणे अधिक लाभदायी ठरते
.
मुलगा वा मुलगी मांगलिक असेल तर अर्काच्या झाडाशी विवाह करावा. यामुळे मंगळ दोष दूर होतो
.
मुलगी मांगलिक असेल तर तिचा कुंभ विवाह करण्यात येतो. यामध्ये मातीच्या भांड्याला विष्णूस्वरूप मानले जाते आणि मुलीचा विवाह करण्यात येतो
.
मुलीला मांगलिक दोषापासून मुक्त कऱण्यासाठी विष्णूच्या प्रतिमेसह विवाह करून द्यावा, जे लाभदायी ठरते
.
आपल्या ज्योतिषाशास्त्रज्ञानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.