Written By: Shilpa Apte
Source: artist
संकटं आल्यास ती हळुहळू दूर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात अचानक खर्च होतील
कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल, मेहनत करण्याची तयारी ठेवा.
आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे, नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल.
प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवा, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग
जोडीदाराला स्पेस द्या, आर्थिक स्थिती चांगली असेल, आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात
वैवाहिक जीवनातील नाती घट्ट होतील, डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा
कुटुंबात काही किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात, आठवड्यात नफा मिळण्याची शक्यता
सासरच्या लोकांकडून मोठी आर्थिक मदत मिळू शकते, आठवडा तुमच्या कुटुंबासोबत खूप छान जाणार आहे.
बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा कामं बिघडू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी वाद संभवतो. कृती करण्याआधी विचार करा
कुटुंबापासून वेगळे होण्याची शक्यता आहे, आर्थिक अडचणी जाणवतील. कोणावरही तुमचा निर्णय लादू नका
जुने मतभेद दूर होतील, त्यामुळे कुटुंबासोबत राहाल, मित्रांची भेट फायदेशीर ठरेल
कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता, नवीन व्यवसायासाठी मित्र, नातेवाईकांकडून मदत मिळेल