जास्त घाम येण्यामागची काय आहे कारणं, काय सांगतात एक्सपर्ट?

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

कोणत्याही कारणाशिवाय जास्त घाम येत असेल तर त्याला हायपरहायड्रोसिस म्हणतात. 

हायपरहायड्रोसिस

तुमच्या नसा नेहमीपेक्षा जास्त एक्टिव्ह असल्यास जास्त घाम येतो, हातांचे तळवे, पाय, आणि चेहऱ्याला जास्त प्रमाणात घाम येतो

एक्टिव्ह

काही जणांचे शरीर उष्ण असते, मसालेदार खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढते, त्यामुळे घाम येण्याचं प्रमाणही वाढतं

उष्णता

डॉक्टरांच्या मते, तणाव असल्यास नर्व्हस सिस्टीम एक्टिव्ह होते, त्यामुळे हात, पाय आणि चेहऱ्यावर घाम येतो

तणाव

डायबिटीज, थायरॉइड, किंवा लो ब्लड शुगरची समस्या असल्यास जास्त प्रमाणात घाम येतो, नियमितपणे तपासून घ्यावे

डायबिटीज,थायरॉइड

हाय ब्लड प्रेशर, कँसर यासारखे आजार असल्यास जास्त घाम येऊ शकतो, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा

ब्लड प्रेशर, कँसर

मेनोपॉज, हार्मोनल बदल, किंवा अँटीबायोटिक, पेनकिलर्सही घाम येण्याचं कारणं असू शकतं

हार्मोनल बदल